New delhi, फेब्रुवारी 10 -- दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या घवघवीत यशानंतर मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरून मंथन सुरू झाले आहे. दिल्लीच्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या नावांमध... Read More
Malad, फेब्रुवारी 10 -- मुंबईतील मालाडयेथे हत्येचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.एका विवाहितेने आपल्या प्रियकराच्या मदतीनेपतीची हत्या केली. दोघांनी आधीपतीला भरपूर दारू पाजली त्यानंतर त्याच्यावर चाकूने व... Read More
Pune, फेब्रुवारी 10 -- शिवसेनेने आमदार व माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा घरातून रुसून गेलेला मुलगा अखेर पुणे विमानतळावर उतरला आहे. तानाजी सावंत यांच्या मुलाचे अपहरण झाल्याच्या वृत्ताने खळबळ माजल... Read More
Bihar, फेब्रुवारी 10 -- बिहार पोलिस प्रशासनाने ५० वर्षांवरील आणि कामासाठी योग्य नसलेल्या पोलिसांना सक्तीने निवृत्त करण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिस मुख्यालयाने सर्व एसएसपी, एसपी आणि एसपींना तसेच रेल्व... Read More
Mumbai, फेब्रुवारी 10 -- HSC Board Exam 2025 :बारावीच्या विद्यार्थ्यांची बोर्ड परीक्षा उद्यापासून (११ फेब्रुवारी) सुरु होत आहे. ११ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२५ या कालावधितबारावी बोर्ड परीक्षाहोणार आहे.... Read More
Pune, फेब्रुवारी 10 -- Son Of Former Health Minister Tanaji Sawant Kidnapped : पुण्यातून मोठी बातमी समोर आली असूनराज्याचे माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचेपुणे विमानतळावरून अपहरणझाल्याची ... Read More
Mumbai, फेब्रुवारी 10 -- विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळत मतदारांनी थेट त्यांना बहुमतापर्यंत पोहोचवल्याने महायुतीत राष्ट्रवादी आणि शिवसेनेने कमी महत्व प्राप्त झाले. बदललेल्या परिस्थितीत अजित पवा... Read More
Mumbai, फेब्रुवारी 10 -- MamtaKulkarniMahamandaleshwar Resigned : ममता कुलकर्णी हिने होत असलेल्या विरोधानंतर किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पदाचा राजीनामा दिला आहे. तिने स्वत: सोशल मीडियावर एक व्हिडि... Read More
Prayagraj, फेब्रुवारी 10 -- Mahakumbh Traffic Jam Video : प्रयागराजमध्ये रविवारी महाकुंभ मेळ्याच्या मार्गावर अनेक किलोमीटरपर्यंत ट्रॅफिक जाम होते. प्रयागराज संगम रेल्वे स्टेशनच्या बाहेर लोकांची प्रचंड... Read More
New delhi, फेब्रुवारी 10 -- Viral Wedding Card : इंटरनेटवर रोज काहीना काही व्हायरल होत असते. लग्न सराईच्या हंगामात व्हायरल कंटेंटचा जणू पूरच येतो. पण लग्नाचे कार्डही महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांना... Read More